Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिल्ली जंतर मंतर घटनेचा हिंदू मुस्लिम संघटना तर्फे तीव्र निषेध व कडक कारवाईची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दिल्ली जंतर मंतर घटनेचा हिंदू मुस्लिम संघटना तर्फे तीव्र निषेध व कडक कारवाईची मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देताना श्रीमती प्रतिभा शिरसाठ, साबिया इक्बाल, फारुक शेख हरिश्चंद्र सोनवणे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे ,एडवोकेट इमरान शेख आदी दिसत आहे

दिल्ली येथे ८ ऑगस्ट रोजी भारत जोडो आंदोलन नामक संघटने द्वारा आयोजित कार्यक्रमात उपस्थित राजकीय व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समान नागरी कायदा या बाबत मुस्लिम समुदाया विरुद्ध अपशब्द बोलून संपूर्ण समाजाची विटंबना करून भारतीय संविधानाची पायमल्ली केली त्याबद्दल जळगाव येथील हिंदू-मुस्लीम संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारी यांनी भारताचे मुख्य न्यायाधीश एन वी रमन्ना यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदन दिले असून या निवेदनात ज्या राजकीय व्यक्तींनी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हेट स्पीच ( द्वेष पसरविणारे भाषण) केलेली आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा व त्यासाठी आमचे हेच निवेदन जनहित याचिका म्हणून समजण्यात यावे अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
सदरचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले जळगावकरांच्या भावना मुख्य न्यायाधीश भारत सरकार यांना कळविण्यात येतील असे त्यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती व निवेदनावर स्वाक्षरी

मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी चे उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा शिरसाठ, लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष एडवोकेट इमरान शेख ,महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, समाजवादी पार्टी महिला जिल्हाध्यक्ष साजिया इक्बाल, संविधान जागरण समितीचे हरिश्चंद्र सोनवणे, अनवारुल उलूम अरबी मदरसा चे सचिव सय्यद चाँद सय्यद अमीर ,समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहिनुद्दीन, खाटीक बिरादरीचे सुलतान सुलेमान खाटीक, व शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान मजीद खान यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निसर्गोत्सव आनंदोत्सव मोहिमे अंतर्गत कृती फाऊंडेशन तर्फे नाशिक(विल्होळी) येथे वृक्षारोपण

Next Post

४००+ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ( २०१९-२१): एस. एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या प्रयत्नांना यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo