Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देशमुख महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद, महाविद्यालयाचा विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर, समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठाच्या टॉप टेन मध्ये असणारा क्रीडा विभाग, भारत सरकार शिष्यवृत्ती, विविध अभ्यासाभिमुख व अभ्यासेतर उपक्रम या सर्व वैशिष्ट्यांमुळे महाविद्यालयात शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रथम वर्ष कला (एफ. वाय. बी.ए.), प्रथम वर्ष वाणिज्य (एफ. वाय. बी. कॉम.) व प्रथम वर्ष विज्ञान (एफ. वाय. बी. एस. सी.) या वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस आर. पाटील, प्रवेश समिती प्रमुख प्रा. एल. जी. कांबळे व प्रवेश समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

Next Post

शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या शंभर टक्के निकालाची हॅट्रिक

Next Post

शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या शंभर टक्के निकालाची हॅट्रिक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo