Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनगर समाजातील बेरोजगार युवक/युवतींना स्पर्धा परिक्षा शुल्कात आर्थिक सवलत मिळणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील भटक्या जमाती-क मधील धनगर समाजातील  युवक युवतींना स्पर्धा परिक्षांमध्ये बसण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत कमी आहे.आर्थिक परिस्थिती व स्पर्धा परिक्षांमध्ये लागणा-या भरमसाठ प्रवेश शुल्कामुळे त्यांना स्पर्धा परिक्षेत बसता येत नाही. त्यामुळे परिक्षांमध्ये बसण्यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या युवक युवतींना परिक्षा शुल्कात आर्थिक सवलत देणेबाबतचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबतची योजना कार्यान्वीत झालेली आहे.

            धनगर समाजातील विद्यार्थ्यास/विद्यार्थीनीस पदवी अभ्यासक्रम किमान 60 टक्के गुणांसह उर्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही योजना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था “ महाज्येाती ” या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय बालिका सप्ताहानिमित्त स्वाक्षरी मोहिम संपन्न

Next Post

धनगर समाजातील युवक/युवतींनासैनिक व पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण मिळणार

Next Post

धनगर समाजातील युवक/युवतींनासैनिक व पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण मिळणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo