Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना चौधरी यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
धनाजी नाना चौधरी यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

फैजपूर(किरण पाटील)-  थोर स्वातंत्र्यसैनिक धनाजी नाना चौधरी यांची 129 वी जयंती निमित्त धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सींग चे पूर्णतः पालन करत धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर चे माजी उपप्राचार्य प्रा.डॉ.सतीश चौधरी यांनी धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी प्रा.डॉ.आर.पी.महाजन,प्रा.नितीन चौधरी ऑफिस सुपरीटेंडंट आर.वाय.तायडे, ललित पाटील, रवी चौधरी,  प्रा.आर.पी.झोपे, प्रा.एम.एन. राणे,  प्रा.डॉ.डी.ए.कुमावत, प्रा.शिवाजी मगर, प्रा. जितेंद्र नेहेते, गोविंदा गलवाडे आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महिला पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना क्वारंटाईन; प्रशासना मार्फत सतर्कतेचा शहरवासीयांना आवाहन

Next Post

फैजपूर येथील दि.अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo