Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धरणागांवातील शासकीय कार्यालयात श्री संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

धरणगांव(प्रतिनीधी)- ८ डिसेंबर २०१९ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती शासकीय कार्यालयात साजरी करणे बाबत शासनाने जाहिर केले आहे. त्यानिमित्ताने धरणगाव तिळवण तेली समाज अध्यक्ष व पंच मंडळाच्या वतीने शासकीय कार्यालयात प्रतिमा व शासन GR देण्यात आला. यात कृषी कार्यालयातील – श्री.माळी, तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार – श्री.मोहोड, पंचायत समिती सभापती – राजेंद्र पवार, भूमि अभिलेख शाखेतील-बी.सी.आहिरे, सब रजिस्टर ऑफिसातील – श्री.पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे- श्री.बारी, यांना संताजी जगनाडे महाराजांची फोटो फ्रेम देण्यात आली. यावेळी तिळवण तेली समाज अध्यक्ष सुनील चौधरी, नितिन चौधरी, राजेंद्र ठाकरे, विजय सैदाणे, सुनील चौधरी, उमेश चौधरी, रमेश(नाना) चौधरी, दत्तु नाना चौधरी, अनिल चौधरी, आबा महाले, अरविंद चौधरी व सर्व समाज बांधव उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हैद्राबाद बलात्कार व हत्याकांडातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तसेच आरोग्य शिबीराचे आयोजन

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तसेच आरोग्य शिबीराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo