Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धुळे पोलिस दलातील जवानाने दाखवले माणूसकीचे दर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
धुळे पोलिस दलातील जवानाने दाखवले माणूसकीचे दर्शन

धुळे राज्य राखीव पोलिस दलातील जवान स्वप्निल चौधरी याने सांगली कोल्हापुर पुरग्रस्तांनसाठी रा. रा.पो.बल गट क्रमांक-६ धुळे तसेच बॅच २०१७ व संपर्कात असलेल्या अनेक जिल्ह्यांतील मित्र – मैत्रिणीकडून जमा केले चाळीस हजार रूपये.

धुळे(प्रतीनिधी)- मूडी येथील पोलिस जवान स्वप्निल प्रकाश चौधरी याने आपल्या राज्य राखीव बल धुळे तसेच उदार मनाची बॅच २०१७ व बाहेरील शाळा,कॉलेज गावकरी तसेच संपर्कात असलेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मित्र परिवार बंधू भगिनींना फोन करुन तसेच गूगल पे च्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले. व या आवाहना ला उदंड प्रतिसाद मिळाला.यात स्वच्छेने मित्र परिवाराने ५०,१००,२००,५०० अशी मदत केली.अशी दोन दिवसात चाळीस हजार रूपये जमा केले.राज्यात कोल्हापुर सांगलीत पुराचे थैमान घातले आहे. आजवरचा इतिहासात इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती त्या भागाने कधी बघितली नव्हती. महापुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अन्न,वस्र,निवारा या मुलभुत गरजांसाठी देखील संघर्ष करावा लागतोय,अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या पुरग्रस्तांचे अश्रु पुसण्यासाठी मूडी येथील पोलिस जवान स्वप्निल प्रकाश चौधरी याने आवाहन केले होते, गरीबीची जाणीव असलेला स्वप्निल चौधरी याने आज उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले. या बद्दल स्वप्निल चे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.आणि खरोखर त्या पैशांचा उपयोग पुरग्रस्तांसाठी झाला पाहिजे म्हणून स्वतः अन्न-पदार्थ, कपडे, जीवनावश्यक वस्तु घेऊन स्वतः कोल्हापुर व सांगली जाणार आहे. याचे सर्व श्रेय त्यांनी मित्र-मैत्रिणी, बंधू-भगिनींना दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Next Post

आज नारळी पौर्णिमा; जाणून घ्या महत्व

Next Post
आज नारळी पौर्णिमा; जाणून घ्या महत्व

आज नारळी पौर्णिमा; जाणून घ्या महत्व

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo