Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धुड़कुभाऊ सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हमाल मापाडी कामगार संघटने तर्फे निषेध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव :- येथील भाजीपाला हमाल मापाडी कामगार संघटनेचे नेते धुड़कु सपकाळे यांचेवर आज दिनांक ८ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वाजता गावगुंडानी प्राणघातक हल्ला चढवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून सदर हल्ला पूर्व नियोजित कट रचुन करण्यात आला आहे.
या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कॉमेश सपकाळे व त्याच्या सहकारी गावगुंडांना तात्काड अटक करावी अशी मांगणी करुण
या घटनेचा हमाल मापाडी संघटने कडून निषेध व्यक्त केला आहे, या अमानुष व बेदम मारहाणीचा निषेध करण्यासाठी व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही व शासन करण्यासाठी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्याचे ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व सभासद यांनी सांगितले आहे .या घटनेचा विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे,त्यात बहुजन क्रांती मोर्चाचे मुकुंद भाऊ सपकाळे यांनी सुद्धा तीव्र आंदोलन करण्याचे सांगितले आहे, भिम आर्मी बहुजन एकता मिशन चे जिल्हाध्यक्ष डॉ धर्मेश पालवे, शिव -भिम प्रहारचे संस्थापक अध्यक्ष विनोद वाल्मिकी ,आदींनी ही या घटनेच्या तीव्र निषेध केला आहे.
हमाल मापाडी संघटनेच्या कर्मचारी व सभासद म्हणून रमेश बिऱ्हाडे, संजय बोरसे, नितीन पाटील, शेख इस्माईल बागवान, शेख हारून शेख ठाकूर,पंडित पाटील आदींनी सुद्धा या आंदोलनाचे संकेत दिले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Next Post

जळगांव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह

Next Post

जळगांव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo