Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नगरसेवक शेख कुर्बान यांच्याकडून गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नगरसेवक शेख कुर्बान यांच्याकडून गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप

फैजपूर(किरण पाटील)- जगासह भारतातही कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रही लॉकडाऊन करण्यात आले आहे. व एकीकडे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.

हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली असून येथील नगरसेवक शेख कुर्बान यांनी शहरातील ताहानगर, पठाणवाडी, इस्लामपूरा हजीरा मोहल्ला, मिल्लत नगर भागातील २०० गरजूंना प्रत्येकी ५००  रुपये रोख व शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. व यंदाची ईद मुस्लिम बांधवांनी  घरीच राहून साजरी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच शहरातील गरजू नागरिकांना काही आर्थिक मदत लागल्यास सहकार्य केले जाईल असे आश्वासन शेख कुर्बान यांनी दिले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक हेमराज चौधरी यांची उपस्थिती होती एन रमजान ईद च्या काळात गरजूंना मदत मिळाली असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नगरसेविका योजना पाटील करीत आहेत अर्सेनिक् ऐल्बम 30 गोळ्या वाटपद्वारे सेवाकार्य

Next Post

मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रारंभ

Next Post
मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रारंभ

मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo