Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नमो गंगे राज्यस्तरीय प्रथम ऑडिशन उत्साहात,पुढील झेप दिल्लीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नमो गंगे राज्यस्तरीय प्रथम ऑडिशन   उत्साहात,पुढील झेप दिल्लीत

जळगाव-(प्रतिनिधीं)-जाणता राजा ज्ञान व बल साधना केंद्र जळगाव येथे नमो गंगे ट्रस्ट प्रस्तुत ” द ग्रँड मास्टर योग 2020″ चे उत्साहात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन आदरणीय केंद्र प्रमुख मनपा, केंन्द्र क्र.9 जळगाव डॉ.श्री. अशोक पुंडलिक सैंदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आदरणीय जागतिक ख्याती प्राप्त डॉ. अनिता पाटील मॅडम इंटर नॅशनल रेफ्री आणि कोच यांची विशेष उपस्थिती, येथे भाग घेण्याकरिता  एकूण 150  विद्यार्थी उपस्थित होते.हे विद्यार्थी महाराष्ट्र भरातून आले होते जसे मालेगाव, यवतमाळ, बीड, जालना, सिंधखेडा, नासिक, अमरावती, धुळे, लातूर या भागातून आले होते या ऑडिशन राज्यस्तरीय  असुन या मध्ये निवड झालेले विद्यार्थी हे पुढे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील द ग्रँड मास्टर ऑफ योगा 2020  स्पर्धेसाठी   निवड करण्यात आली आहे. यात समन्वयीक सौ. अर्चना महाजन मॅडम, राष्ट्रीय प्रशिक्षक चेतन वाघ,रूद्राणी देवरे, प्रतिभा सपकाळे यांनी काम पाहिले, सुशिल तळवेलकर  आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यंदाचे हेल्प-फेअर ठरणार जास्त प्रेरक आणि परिणामकारक जिल्ह्यासह बाहेरील संस्थांची असणार हजेरी

Next Post

महाराणी ताराराणी यांची समाधी बांधण्याची परवानगी द्यावी- वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी

Next Post

महाराणी ताराराणी यांची समाधी बांधण्याची परवानगी द्यावी- वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo