Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नमो ग्रुप फाउंडेशन मार्फत १५ गुणवंतास ५००० चा धनादेश वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नमो ग्रुप फाउंडेशन मार्फत १५ गुणवंतास ५००० चा धनादेश  वाटप

जळगांव-(प्रतिनिधी) – वडती येथे विध्यार्थी गुण गौरवसोहळा १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या शुभ पर्वा वर आज रोजी वडती येथे ग्रुप ग्राम पंचायतीच्या प्रांगणात भव्य गुण गौरव सोहळा साजरा झाला . त्यात पूज्य साने गुरुजी विद्यालयात 10 वीत 90.80 गुण मिळवून प्रथम आलेल्या हर्षल नारायण सुर्यवंशी यांस नमो ग्रुप फाउंडेशनचे जळगांव जिल्हा सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष आणि वडती गावाचे रहिवासी श्री .मिलिंदभाऊ वाणी यांनी चि. हर्षल सूर्यवंशी यास 5000 ( पाच हजार रुपये ) रुपयांचा धनादेश , गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला . या गुण गौरव सोहळ्याला गावाचे प्रथम नागरिक आणि लोकनियुक्त सरपंच सौ.मनीषा संजू भिल ग्रामसेवक नरेंद्र पाटील , ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील श्री .नवलदादा धनगर , तलाठी मॅडम वंदना कोळी, तसेच डॉ.श्री. आशीष पाटिल, पू. साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .दादासो जोशीसर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन पिंगळे सर ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थीआणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

नमो गृप फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रात 30 जिल्ह्यामध्ये प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी, प्रदेश महासचिव सुधाकर राजे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ केयुर चौधरी, प्रवक्ता सुनिल पवार, सोसिअल मीडिया प्रमुख सिद्धर्थ भोजने यांच्या नेतृत्वाखाली सक्रीयतेने सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. नमो ग्रुप फाउंडेशनचे जळगांव जिल्हा अध्यक्ष भूषण पाटील यांनी जिल्हा सोसिअल मीडिया प्रमुख मिलींद वाणी यांचे विशेष आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती कार्यक्रम संपन्न

Next Post

श्री क्षेत्र पद्ममालय येथे “उत्सव स्वातंत्र्याचा” स्नेह मेळावा संपन्न

Next Post
श्री क्षेत्र पद्ममालय येथे “उत्सव स्वातंत्र्याचा” स्नेह मेळावा संपन्न

श्री क्षेत्र पद्ममालय येथे "उत्सव स्वातंत्र्याचा" स्नेह मेळावा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d