Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

जळगाव : ढोल ताशांच्या निनादात, जागतिक महिला दिनाच्या दिवशी समाजातील मान्यवर महिलांच्या हस्ते उद्घाटन होऊन रविवारी संध्याकाळी नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात झाली आहे.

पुढील महिन्यात ६ एप्रिल रोजी महावीर जन्मकल्याणक महोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने सराव सुरु केला आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. जैन समाजात विविध कार्यक्रम होतात.  मुनीश्री देखील मार्गदर्शन करीत असतात. याकरिता आता विविध कार्यक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा याकरिता ढोल पथक स्थापन करण्यात आले आहे. रविवारी नयनतारा बाफना, मंजू राका, हेमा गांधी, सोनल गांधी, उज्ज्वला मुथा`, स्वाती पगारिया, दीपा राका, सीमा गांधी या मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल वाजवून खान्देश सेन्ट्रल येथे उद्घाटन झाले. महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल पथक, ध्वज नृत्य, झांज पथक असे तिघांचे मिश्रण या पथकात राहणार आहे. पथकात तरुण-तरुणी मिळून 111 सभासद आहेत.  पथकासाठी संस्थापक रिकेश गांधी, दीपक निकजीया, सिद्धार्थ डाकलिया, आयुष गांधी यांच्या नेतृत्वात प्रतिक मोमाया, यश मेहता, प्रेरणा नागोरी, पूजा जैन, निधी जैन, अनिकेत लोढा, शुभम पगारिया, ललित बाफना, विनय गांधी जैन बोर्डिंगचे युवक हे परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महिलांनो, सन्मान मिळवायला शिका;हेमाताई अमळकर

Next Post

जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभेतर्फे सौ.दिपाली नाईक यांचा सन्मान

Next Post
जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभेतर्फे सौ.दिपाली नाईक यांचा सन्मान

जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभेतर्फे सौ.दिपाली नाईक यांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo