Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवमी निमित्त सखी श्रावणी व प्रहार शैक्षणिक, सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ६० कन्यांना भोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नवमी निमित्त सखी श्रावणी व प्रहार शैक्षणिक, सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ६० कन्यांना भोजन

भुसावळ(प्रतिनिधी)- येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व प्रहार शैक्षणिक व सामाजिक संघटना तर्फे शहरातील एकलव्य आदिवासी भिल्ल वस्तीतील कन्यांना जेवण देण्यात आले. प्रसंगी ६० कन्यांना भाजीपुरी व मोतीचुर लाडु देण्यात आले. यावेळी सखी श्रावणी संस्थेच्या संस्थापिका व प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा राजश्री नेवे, उपाध्यक्षा माया चौधरी, जळगाव जिल्हा चिटणीस चेतन पवार, अनिकेत साळी, यश बाणाईत, रोहित महाले, कुणाल लाहोरीया, सुयश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ आणि १६ ऑक्टोबरला महाजालीय अभिवाचन महोत्सव

Next Post

एस.एस.बी.टी. महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Next Post
एस.एस.बी.टी. महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

एस.एस.बी.टी. महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo