Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवाब किंग फाउंडेशनच्या उद्घाटना निमीत्त “एक शाम शहीदो के नाम” मुशायरे चा कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नवाब किंग फाउंडेशनच्या उद्घाटना निमीत्त “एक शाम शहीदो के नाम” मुशायरे चा कार्यक्रम संपन्न

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)-  येथे ४ रोजी शहरातील नवाब किंग फाउंडेशनचा उद्घाटन वेळी मुशायरे(गित-गायन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शायर अल्तामश तालीब, तौकीर अहमद तौकीर, सादीक खाटीक, अजहर आतिश, शफीक अहमद, फैजान गडबडी, आदी उपस्थित होते, सदर फाउंडेशनचे उद्घाटन मुक्ताईनगर विधानसभा चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी कार्यक्रमा मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सह शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, शिवसेना जिल्हा संघटक अफसर खान, काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस डाॅ.जगदीश पाटील, आत्माराम जाधव, हकीम चौधरी, नगरसेवक शकील सर, जाफर अली, आसिफ खान, आसिफ पेन्टर, शकील मेम्बर, दाऊद टेलर, सलीम खान, तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष अरबाज खान यांच्या सह इरफान मनियार, अल्तामश खान, साबीर खान, अशफाक पिंजारी, शोएब खान, रहिम खान, जाकीर खाटीक, अशफाक बागवान, सैय्यद रेहान, रेहान मनियार, उमर शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“सखी घे भरारी या ग्रुप द्वारा चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी” कार्यक्रम संपन्न

Next Post

सावित्रीबाई फुले आधुनिक काव्याच्या जनक-समाज चितांमणी प्रतिष्ठान

Next Post

सावित्रीबाई फुले आधुनिक काव्याच्या जनक-समाज चितांमणी प्रतिष्ठान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo