Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवीमुंबई महानगर पालिका हद्दीमध्ये आज ४३ नवे रुग्ण सापडले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नवीमुंबई महानगर पालिका हद्दीमध्ये आज ४३ नवे रुग्ण सापडले

दिनांक, ८ मे २०२०, नवीमुंबई प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा राज्यात तसेच देशात झपाट्याने होत आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई आणीन ठाणे विभागामध्ये सुद्धा कोरोना रुग्णाची संख्या हि झपाट्याने वाढत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत दिनांक ८ मे २०२० रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतचा अहवाल प्राप्त झाला आहे.
आज एकूण २५५ रुग्णाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये २१२ रिपोर्ट निगेटिव्ह आणि ४३ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत.महानगरपालिका हद्दीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५२७ एवढी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह संख्या:
बेलापूर-०६
नेरुळ-०४
वाशी-०७
कोपरखैरणे-०६
घणसोली-१२
ऐरोली-०५
दिघा-०३
आज ५ कोरोना पॉझिटिव्ह वाटी निगेटिव्ह होऊन बऱ्या झाल्या आहेत व घरी परतले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह झालेल्या व्यक्तींची संख्या ७१ आहे.
विभागनिहाय बरे झालेले रुग्ण,
कोपरखैरणे- ४
नेरुळ- १
जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती शेअर करा व कॉर्न विषाणूच्या बाबतीत जनजागृती करा.
घरीच राहा, काळजी घ्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आपसात समन्वय राखून कोरोनावर मात करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

नांद्रा बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

Next Post
नांद्रा बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

नांद्रा बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo