Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ना. गुलाबराव पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत पाठवा – हरीभाऊ राठोड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
ना. गुलाबराव पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत पाठवा – हरीभाऊ राठोड

उपस्थितांशी बंजारा भाषेतुन साधला संवाद 

वावडदा/जळगाव(प्रतिनीधी)- बंजारा व ओबीसी समाजाच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी  बंजारा सेनेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला असून जळगाव ग्रामीण चे उमेदवार ना.गुलाबराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवण्याचे आवाहन आमदार हरीभाऊ राठोड यांनी केले. स्वर्गीय वसंतराव नाईक व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचा दाखला देतांना बंजारा समाजाने मोठ्या ताकदीने शिवसेने सोबत  आपण उभे रहावे असे अवाहन त्यांनी बंजारा समाजाला केले. वावडदा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य पवन सोनवणे होते. रविंद्र कापडणे. आप्पा राठोड संमाधान चिंचोरे. धोडु जगताप. पि.के.पाटील.  प्रास्तविक रमेश आप्पा पाटील यांनी केले. पाथरीचे सरपंच शिरीष जाधव यांनी मनोगत व्यक्त करतांना ना.गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी वावडदा येथील गोपाळ समाजहीत संघाच्या वतीने आ.हरीभाऊ राठोड यांना निवेदन देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव येथे राष्ट्रवादीची उत्साहाच्या वातावरणात जाहीर सभा संपन्न

Next Post

खामखेडा परिसरात रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

Next Post

खामखेडा परिसरात रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo