Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नागरिकांनी घरीच ईद साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नागरिकांनी घरीच ईद साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कळंब, प्रतिनिधी

उद्या दि.25/05/2020 रोजी मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईद हा सण साजरा होत आहे. परंतु सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात करोना या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, करोना हा संसर्गजन्य आजार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात गर्दीच्या/सार्वजनिक ठिकाणावर कार्यक्रमाचे आयोजन केल्यास करोना विषाणूंचा मोठया प्रमाणावर फैलाव होवू शकतो, उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973
चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. त्यामूळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर गर्दी करु नये. तसेच पवित्र रमजान ईद करिता
ईदगाह मैदानावर अथवा इतर ठिकाणी नमाज अदा न करता आपापल्या घरीच राहुन व शारीरीक अंतर ठेवुन नमाज अदा करण्यात यावी. तसेच पवित्र रमजानच्या शुभेच्छा देताना नागरिकांनी एकमेकांना गळाभेट अथवा हस्तांदोलन करुन शुभेच्छा न देता रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शारीरीक अंतर ठेवुन साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंढे यांनी केले

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ६ रुग्ण आढळले

Next Post

मनसे नेते अमीत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर..

Next Post
मनसे नेते अमीत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर..

मनसे नेते अमीत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर..

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo