Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाथाभाऊंनी लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करावा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाथाभाऊंना घातले साकडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
नाथाभाऊंनी लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करावा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाथाभाऊंना घातले साकडे

जळगांव(प्रतिनिधी)- भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात जोर धरून आहे. याचं पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नाथाभाऊंची भेट घेत त्यांनी लवकरात लवकर पक्षात यावं, असं साकडं घातलं. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष अमित पाटील, राष्ट्रवादीचे माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस संजय चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस अजय बढे आदी पदाधिकाऱ्यांनी एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस बळकटी साठी त्यांनी लवकर पक्ष प्रवेश करावा असे आमंत्रण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाथाभाऊ आल्यास बहुजन समाजातील नेत्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार असून तसेच पक्षाला देखील लाभ होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन साकडे घातल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ११९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव जिल्ह्यात आज १२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo