Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश; महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश; महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

जामनेर(प्रतिनिधी)- क्षत्रिय माळी समाज संघटना पहुर कसबे ता.जामनेर यांच्या तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत जामनेर तालुकास्तरीय  निबंध लेखन स्पर्धेत खुला गटातून उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांनी यश मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालय पहुर कसबे येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संदिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. क्षत्रिय माळी समाज संघटनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाल गट, किशोर गट व खुला गट अशा तीन गटात तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली यात खुला गटासाठी कोरोना नंतरचे जग, भ्रष्टाचार एक भीषण समस्या व शेती आणि आजची आर्थिक अर्थव्यवस्था हे तीन विषय निबंध लेखन स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते यात संदिप पाटील यांनी कोरोना नंतरचे जग याविषयावर निबंध लेखन केले व या निबंधास तृतीय क्रमांक मिळाला. संदिप पाटील यांनी यापूर्वी देखील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे तसेच त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे, या यशाबद्दल संदिप पाटील यांचे शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव समाजकार्य महाविद्यालयाला महिला व बाल कल्याणमंत्री ना. येशोमतीताई ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट;आ. शिरिषदादा चौधरी यांचा सत्कार

Next Post

सामरोद शिवारातील हातभट्ट्या उद्धवस्त विशेष भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांची बेधड़क कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo