Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नुतन मराठा येथील विद्यार्थ्यांनी घेतला सुर्यग्रहणाचा आनंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी)पुणे, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण या विभागाची सवयत्ता संस्था या संस्थेअंतर्गत सारथी पुणे च्या  तारादुत प्रकल्पांतर्गत तारादुत  हेमांगी किशोर टोकेकर यांनी आज २६ रोजी नुतन मराठा कॉलेज जळगाव येथे कंकणाकृती सूर्यग्रहण निमित्त विद्यार्थ्यांना सोलर गॉगल च्या माध्यमातून सूर्यग्रहण दाखवून सूर्यग्रहण अपशकुन नसुन ते खगोलीय अविष्कार आहे असं सांगितले, तसेच महिला वर्गामध्ये सूर्यग्रहणा बदल ज्या अंधश्रद्धा आहेत त्या बद्दल प्रबोधन आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न व शंकाचे निरसन केले. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे यांनी सूर्यग्रहणा विषय ची अंधश्रद्धा यावर विध्यार्थीना मार्गदर्शन केले. तसेच मराठी विज्ञान परिषदचे  सचिव प्रा. डी. बी. भारंबे यांनी सूर्यग्रहण म्हणजे काय या वर वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांना दिली. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग  व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के.के.उर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये ” राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी घेतला कंकणाकृती सुर्यग्रहणाचा आनंद

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी घेतला कंकणाकृती सुर्यग्रहणाचा आनंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo