Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नूतन मराठा विद्यालयात सरदार पटेल जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नूतन मराठा विद्यालयात सरदार पटेल जयंती साजरी

जळगाव-(प्रतिनिधी)-येथील नूतन मराठा विद्यालयातर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम केंद्रप्रमुख अशोक सैंदाणे यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले.
प्रसंगी प्राचार्य एल.पी.देशमुख कार्यक्रम अधिकारी ,प्रा.डॉ.वाय.पी.पाटील ,मुख्या.नूतन मराठा विद्यालय प्रकाश खैरनार ,सर्व विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एरंडोल तालुक्यात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान;अद्याप पंचनामे नाही

Next Post

राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सत्कार

Next Post
राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सत्कार

राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo