Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरु युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सव व युवा सांसद कार्यक्रम स्थगित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सव व युवा सांसद कार्यक्रम स्थगित

जळगाव-(प्रतिनिधी) – नेहरू युवा केंद्र जळगाव द्वारा दिनांक 20 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय युवा उत्सव व युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही प्रशासकीय कारण व मुख्य कार्यालय नेहरू युवा केंद्र संघठन नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल.

तरी सर्व सहभागी युवक- युवतीने या बदलाची नोंद घ्यावी असे जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मासुची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संघटन बांधणी ;अनेक पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

Next Post

दिनकर पाटील यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार प्रदान

Next Post
दिनकर पाटील यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार प्रदान

दिनकर पाटील यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo