Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व सतर्कता दिवस उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व सतर्कता दिवस उत्साहात संपन्न

जळगाव, दि.३१- नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व सतर्कता दिवस साजरा करण्यात आला.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम, खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जळगाव नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व सतर्कता दिवस साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विष्णु भंगांळे माजी महापौर सह सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय  एकतेची शपथ घेतली. तसेच पथनाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना संदेश विनोद ढगे व त्यांच्या दिशा बहुद्देशीय संस्थेच्या टिमने दिला.

सदर कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तर  लेखापाल अजिंक्य गवळी, दिपक सपकाळे, भुषण लाडवंजारी, सुनील वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, प्रशांत बाविस्कर, शाहरुख पिंजारी, संजय बाविस्कर,  यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान मंगळवारपासून खुले;मास्क, सोशल डिस्टेंसिंग शासकिय नियम पाळणे आवश्यक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo