Saturday, August 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र युवा स्वयंसेवकांकडुन कोरोनाजन्य परिस्थिती हाताळण्यास प्रशासनला सहकार्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्र युवा स्वयंसेवकांकडुन कोरोनाजन्य परिस्थिती हाताळण्यास प्रशासनला सहकार्य

पाचोरा-(प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा व औरंगाबाद जिल्हा हद्दीस पाचोरा तालुक्यातील चेक पोस्ट लागले आहे. तेथे नेहरू युवा केंद्र ता. पाचोरा च्या वतीने ग्रामीण मधील युवा स्वयंसेवक प्रशासन च्या मदतीस पुढाकार घेतला आहे .सदर गावात स्वयंसवेक आपली भूमिका बजावत आहे.कोल्हे ,कडे वडगांव ,खडकदेवडा ,चिंचखेडा ,वरसाड या गावान मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नेहरू युवा केंद्र चे युवा स्वयंसेवक कार्यरत आपली सेवा देत आहे. पाचोरा तालुका समन्वयकरोहित धनगर प्रमुख जबाबदारी पार पाडत आहे.

नेहरू युवा केंद्र जळगाव यांचे जिल्हा समन्वयक श्री. नरेंद्र डागर व लेखापाल श्री. अजिंक्य गवळी
आणि पाचोरा तालुक्यातील प्रांताधिकारी श्री. राजेंद्र कचरे,तहसीलदार श्री. कैलास चावडे, डी. वाय. एस. पी. श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शना खाली युवा स्वयंसेवक कार्यरत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृतपने प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर आता गुन्हा दाखल होणार-जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे

Next Post

भुसावळ शहर उद्या रात्री पासून तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन

Next Post
भुसावळ शहर उद्या रात्री पासून तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन

भुसावळ शहर उद्या रात्री पासून तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo