Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र व भिमालय बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुकास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्र व भिमालय बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुकास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा संपन्न

रावेर-(प्रतिनीधी) – येथे नेहरू युवा केंद्र जळगांव व भिमालय बहुउद्देशीय संस्था रावेर तर्फे तालुकास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार जी.जी. हायस्कूलचे माजी उपमुख्याध्यापक श्री. प्रदीप मीसर सर तर स्पर्धेचे उद्घाटक पर्यवेक्षक टी.बी महाजन सर क्रीड़ा शिक्षक श्रीकांत महाजन, जीतू वानखेडे उपस्तिथ होते.
तसेच संपूर्ण स्पर्धेचे नियोजन नेहरू युवा केंद्र चे जिल्हा समन्वयक जळगाव उदय वीर सर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी गवळी सर, भिमालय संस्थेचे अध्यक्ष मेघराज शेगावकर यांनी केले . सरदार जी जी स्पोर्ट चे. युवराज माळी सर, अजय महाजन सर, चेतन महाजन व सरदार जी.जी.स्पोर्ट्स क्लब.
स्पर्धेला रावेर तालुक्यातील व मध्यप्रदेश मधील संघ्याच्या समावेश होता.
प्रथम क्रमांक
सरदार जी.जी.स्पोर्ट्स क्लब रावेर
द्वितीय क्रमांक
जय बजंग स्पोर्ट्स क्लब रावेर
तृतीय क्रमांक
इंडियन आर्मी स्पोर्ट्स क्लब मध्यप्रदेश यांनी पटकाविला तर बेस्ट रेडर दर्शन हंसकर व बेस्ट डिफेंडर पप्पू उमाले यांनी मिळविल . संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी रोहित महाजन, अंकित महाजन, हर्षल पाटिल, स्वप्निल चौधरी, राम चौधरी, शुभम धनगर, राजेश हिवरे, गौरव मानकर, वैभव महाजन, सयोंग रायपुरकर, भारत शिंदे, कुणाल अटरावलकर, कृष्ण कोळी, प्रणय श्रीनामे, केतन पाटिल, कुशल पटेल सरदार जी.जी स्पोर्ट्स क्लब च्या सर्व खेळाडूंनी परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तहसील व तलाठी कार्यालयातील कर्मचारी करताय कामात हलगर्जीपणा, नागरिकांची होतेय गैरसोय

Next Post

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री;169 आमदारांचा पाठिंबा; अखेर बहुमत सिद्ध

Next Post

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री;169 आमदारांचा पाठिंबा; अखेर बहुमत सिद्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo