Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राच्या वतीने शहरात विविध ठिकाणी जाऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सोशिअल डिस्टन्स पाळण्याचे केले आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्राच्या वतीने शहरात विविध ठिकाणी जाऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सोशिअल डिस्टन्स पाळण्याचे केले आवाहन

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू जास्त पसरु नये, या अनुषंगाने नेहरू युवा केंद्रातील स्वयंसवेकानी शहरातील भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, मंगल कार्यालयातील निवारा गृह, हॉस्पिटलमध्ये जाऊन सोशिअल डिस्टन्स पाळण्यासाठी जनजागृती करत मास्क लावण्यासाठी सर्वाना आव्हान केले.

या उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्र शहर समन्व्यक आकाश धनगर, तालुका समन्व्यक संजय बाविस्कर, नाना सोनवणे आदी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा उपरुग्णालय येथील वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या डॉ घोडके यांच्या वर कारवाई करण्याची मागणी-श्रीकांत शिंदे

Next Post

गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जिल्हाअध्यक्ष हरिभाऊ जावळे

Next Post
गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जिल्हाअध्यक्ष हरिभाऊ जावळे

गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जिल्हाअध्यक्ष हरिभाऊ जावळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo