Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीशी आधार लिंक करा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीशी आधार लिंक करा

ठाणे दि. 29 (जिमाका):जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागामार्फत www.mahaswayam.gov.in ही वेबपोर्टल उपलब्ध करुन देण्यात आली आहे.यापूर्वी नोंद केलेल्या उमेदवारांनी जर आधार क्रमांक आपल्या नोंदणशी संलग्न करुन घेतला नसेल तर तो नोंदणीशी संलग्न करुन घेणे आवश्यक आहे.

भविष्यात नाव नोंदणी आधार लिंक असेल तरच उमेदवारांची नाव नोंदणी ही उदयोजकांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल.सर्व नोंदणी आधार लिंक करा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केद्र ठाणे कार्यालयाच्या सहायक आयुक्त कविता ह. जावळे यांनी केले आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना उद्या शेवटचा दिवस

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृतपने प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर आता गुन्हा दाखल होणार-जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo