Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन “अविष्कार २०२०” सपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनॅशनल स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन “अविष्कार २०२०” सपन्न

पाळधी/धरणगांव(प्रतिनीधी)- सूर्या फाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे भव्य अशा साई बाबा मैदानात शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अविष्कार २०२० मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती मा. मुकुंद नन्नवरे, उद्योगपती  शरदजी कासट, शिवसेना महिला प्रमुख महानंदताई पाटील, स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका प्रतिक्षा पाटिल, हर्षाली पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, पत्रकार चेतन निंबोळकर, आधार गुरुजी, पल्लवी पाटील, अनिल कासट, प्रसाद शिंदे, राहुल ठाकुर, बुलडाना बँकेचे रमेश पवार, स्कुलच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते. यात सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. व भारतीय परंपरे नुसार अतिथींचे सत्कार करून सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले. ज्यात नर्सरी ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक व संदेशातमक कार्यक्रम सादर केले. यात उखाणा, हास्य नाटिका, पोवाडा, पुलवामा हल्ला, स्वच्छ भारत अभियान असे विविध विषयांवर सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रसंगी चिमुकल्यांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्वला झवर, गुणंवंत पवार, विजया मोरे, अश्विनी ठाकरे, राधिका उपाध्याय, सुवर्णा पवार, यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “अॉरेंज कलर डे” उत्साहात साजरा

Next Post

कर्जमुक्ती अधार प्रमाणीकरणाकरीता शेतकऱ्यांनी पैसे देण्याची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post
2 ऑक्टोबर रोजी सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबवा – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

कर्जमुक्ती अधार प्रमाणीकरणाकरीता शेतकऱ्यांनी पैसे देण्याची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d