Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी(वार्ताहर)- गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमात, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याच निमित्ताने आज पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी यांनी सरस्वतीचे पूजन करुन सर्व शिक्षकांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील व्हिडीओ कॉल द्वारे आपल्या गुरुजनांना शुभेच्छा दिल्या. संचालिका अर्चना सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत कोरोनाच्या या भयानक परिस्थितिला घाबरून न जाता आपल्या आरोग्यची काळजी घ्यायला सांगितले. आपले आरोग्य चांगले असेल तर आपण असेल तर आपण चांगले शिक्षण घेऊन यश संपादन करु शकतो, असे बोलताना सांगितले. यावेळी शाळेच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी यांच्यासह प्रशांत सूर्यवंशी, उज्वला झंवर, समन्वयक प्रशांत सोनवणे, उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू

Next Post

विद्यार्थ्याला मिळाली गुरुपौर्णिमेची अनोखी भेट

Next Post
विद्यार्थ्याला मिळाली गुरुपौर्णिमेची अनोखी भेट

विद्यार्थ्याला मिळाली गुरुपौर्णिमेची अनोखी भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo