Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली भाजीपाला मंडईला भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
नोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली भाजीपाला मंडईला भेट

पाळधी/जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या ३री ते ५वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येथील भाजीपाला मंडईला भेट दिली. यातून विद्यार्थ्यांना विविध भाज्यांविषयी तसेच त्यांच्या उपलब्धतेपासून ते भाव-ताव पर्यंतची माहिती विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांकडून मिळवली. यावेळी शाळेच्या चेअरमन यांना या उपक्रमाबद्दल विचारले असता,  विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारीक ज्ञान देखील अवगत झाले पाहिजे. या हेतूने हा उपक्रम शाळेमार्फत राबवण्यात आला आहे, असे यावेळी बोलताना सांगितले. बाजारातील विक्रेत्यांनी विद्यार्थांचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्यासह प्रशांत सुर्यवंशी सर, उज्ज्वला झंवर, विजया मोरे, नयन आरखे, गुणवंत पवार, प्रतिभा शिवदे, सतिष पाटील यांनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून……

Next Post

गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

Next Post
गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या  भाषणाचे थेट प्रक्षेपण

गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo