Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात महात्मा गांधी व शास्त्री जयंती उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.वि.पाटील विद्यालयात महात्मा गांधी व शास्त्री जयंती उत्साहात

जळगांव – (प्रतिनीधी) – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे विविध उपक्रमांनी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पूर्ण आठवडा नई तालीम सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.तसेच सप्ताहाची सांगता वक्तृत्व स्पर्धा व शालेय स्वच्छता अभियानाने करण्यात आली.
   सर्वप्रथम शाळेचे कर्तव्यनिष्ठ शिपाई सुधीर वाणी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यांनतर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.सदर स्पर्धेत इयत्ता 3री च्या गटातून रुद्र पाटील (प्रथम) ,संस्कृती खैरनार (द्वितीय) ,हर्ष शिंपी (तृतीय) तर इयत्ता 4थी च्या गटात रोहित पाटील (प्रथम) ,भूमिका चौधरी (द्वितीय) तर अभिषेक बारेला (तृतीय) क्रमांक मिळवला.
त्यानंतर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. प्रसंगी मुख्या.रेखा पाटील ,उपशिक्षक योगेश भालेराव , सुजाता फालक , सूर्यकांत पाटील , इंदू चौधरी चित्रलेखा गुरव कल्पना तायडे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वच्छ भारत अभियानासाठी एकता रिटेल किराणा पतसंस्थेचा पुढाकार

Next Post

भारताच्या समृद्धीसाठी गांधी तत्त्वांचा अंमल करा – डॉ. अनिल काकोडकर

Next Post

भारताच्या समृद्धीसाठी गांधी तत्त्वांचा अंमल करा - डॉ. अनिल काकोडकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d