Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वी.पाटील विद्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
प.वी.पाटील विद्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प वि पाटील विद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यावेळी घेण्यात आली या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

त्यात इयत्ता पहिलीच्या गटात प्रथम – कौस्तुभ जयवंत खैरनार, द्वितीय-प्रीती प्रकाश मराठे, तृतीय -हर्षदा जयेश अस्वार, इयत्ता दुसरीच्या गटात प्रथम-रुचिता वाल्मीक पाटील, द्वितीय – शर्बरी राहुल खैरनार, तृतीय -काव्या आनंदा फेगडे, इयत्ता तिसरीच्या गटात प्रथम -हिमांशू जयंत कोल्हे, द्वितीय-संस्कृती दिनेश पाटील, तृतीय -मानवी अरविंद पाटील तर इयत्ता चौथीच्या गटात प्रथम -केतन गिरीश पाटील, द्वितीय -हर्शिका दुर्गाप्रसाद चव्हाण, तृतीय-श्रेयस भाऊसाहेब पाटील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यावेळी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली.

प्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, कल्पना तायडे, सरला पाटील, धनश्री फालक, सूर्यकांत पाटील, अशोक चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त भाऊसाहेब राऊत विद्यालयात विनम्र अभिवादन

Next Post

गाव तिथे शाखेचे ब्रीद ठेऊन पोलीस मित्र संघटना जळगांव जिल्हा शाखेचे उद्या उद्घाटन

Next Post
गाव तिथे शाखेचे ब्रीद ठेऊन पोलीस मित्र संघटना जळगांव जिल्हा शाखेचे उद्या उद्घाटन

गाव तिथे शाखेचे ब्रीद ठेऊन पोलीस मित्र संघटना जळगांव जिल्हा शाखेचे उद्या उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo