Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वी.पाटील विद्यालयात महिला दिनानिमित्त बचत गटाच्या महिलांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी. पाटील विद्यालय एम. जे. कॉलेज जळगाव येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील मॅडम यांच्या हस्ते शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिला बचत गटाच्या कर्मचारी , कुसुम पाटील , कमल पाटील , सविता पाटील , नीलिमा पाटील यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
    महिलांना मतदानाचा हक्क मिळावा,दहा तासाचा दिवस आणि कामाचे ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी आठ मार्च 1908 साली अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ कम्युनिस्ट कार्यकर्ते क्लारा झेटकिन यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये 8मार्च 1943 पासून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आपण सर्वांनी महिलाना समानतेचे वागणूक मिळावी या साठी झटले पाहिजे.  अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प. वि. पाटील विद्यालयात केली कचऱ्याची होळी

Next Post

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळी सणानिमित्त कागदाच्या कच-यासह दुर्गुणाची होळी

Next Post

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळी सणानिमित्त कागदाच्या कच-यासह दुर्गुणाची होळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo