Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय करण्यात आले आहेत. येत्या ५ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
नोकरी करु इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन सर्वसाधारण १०वी, १२ वी / सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए/एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी ५०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
या मेळाव्यात जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील जैन फॉर्म फ्रेश, युवा शक्ती, नाशिक, धुत ट्रान्समिशन, छ. संभाजीनगर, हिताची अॅस्टींमो ब्रेक सि.प्रा.लि. जळगाव, किरण मशिन टुल्स, जळगाव, गुजरात अंबुजा, चाळीसगाव, फ्युबर टेक्स, जळगाव, टी. डब्लयु.जे, जळगाव, उत्कर्ष स्मॉल बँक, जळगाव, प्रतिभा प्लास्टिक, जळगाव, मानराज मोटर्स, जळगाव असे नामांकित आस्थापनाकडुन ऑनलॉईन पद्धतीने रिक्तपदे कळविण्यात आले आहेत.

या मेळाव्याची लाभ घेण्याकरीता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांसाठी अपलॉय करावे, तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

थकित कर्ज वसुलीकरिता ओबीसी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार एकरक्कमी परतावा (OTS) योजना

Next Post

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक संपन्न महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे–जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक संपन्न महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे–जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo