Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकार देवरे यांना शिविगाळ केल्या प्रकरणी मारवड पोलीसात गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर-(प्रतिनीधी) – येथील पत्रकार संभाजी देवरे यांना भ्रमनध्वनी वरून शिविगाळ व धमकी दिल्या प्रकरणी आज रोजी मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे वृत्त संकलन केल्यामुळे दुरध्वनीद्वारे पत्रकाराला पराभूत उमेदवाराचे कार्यकर्त्यांकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही होणेबाबत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकळा, उपाध्यक्ष शैलेश पाटील, व तक्रारदार पत्रकार संघटनेचे विभागीय संघटक पत्रकार संभाजी देवरे यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले असून कठोर कारवाई करून पत्रकारांना त्रास देणाऱ्याला शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या बाबत अनेक पत्रकारांनी आपला रोषव्यक्त करत कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे. तर आज रोजी मारवड पोलिसात ही फिर्याद देण्यात आली आहे
वृत्त संकलन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीला धमकी देणे हे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीना कायद्याचा कुठलाच धाक उरलानाही अशी प्रतिक्रिया महराष्ट्र राज्य मराठी संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायासकडा यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे.
याबाबत पत्रकार संभाजी देवरे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पत्रकार संभाजी देवरे यांच्या करिता उत्तर महराष्ट्रातील अनेक पत्रकारांनी आपला निषेध नोंदविला आहे.तसेच शासनाच्या वरिष्ठस्तरावर कैफियत मांडण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

Next Post

तालुक्यातील अनेक ग्रामपचांयतींकडे दिव्यांग निधी पडून

Next Post

तालुक्यातील अनेक ग्रामपचांयतींकडे दिव्यांग निधी पडून

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo