Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकार संभाजीराव देवरे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी म.रा.म.पत्रकार संघटनेतर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
पत्रकार संभाजीराव देवरे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी म.रा.म.पत्रकार संघटनेतर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन
पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी
पाचोरा येथील नायब तहसीलदार यांना निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- लोक न्युजचे संचालक संभाजी देवरे यांना शिंदखेडा मतदार संघातील पराभूत उमेदवार संदीप बेडसे यांच्या अज्ञात कार्यकर्त्याने पराभवाची बातमी सहन न झाल्याने बेडसे यांच्या कार्यकर्त्यने रात्री-अपरात्री अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. अश्या अज्ञात व्यक्तीच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना अज्ञातव्यक्तीविरुध्द निषेध व कार्यवाही करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. तरी अश्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच समाजात पत्रकारांवरती दबाव आणण्याचे प्रयत्न करणारे समाजकंटक यांच्यावरती पोलिसांची चपराक बसेल का? तसेच पत्रकारांची भावना दुःखावली गेल्याने या अज्ञात समाजकंटकाचा महाराष्ट्र भर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाचोरा-भडगांव यांच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करीत आहोत. यावेळी पत्रकार संघाचे, विभागिय अध्यक्ष किशोर रायसाकडा, शांताराम चौधरी सर, ललित खरे, छोटु सोनवणे, दिलीप जैन, रविशंकर पांडे, अनिल येवले, सचिन सोमवंशी, भुवनेश दुसाणे, सचिन पाटील, योगेश पाटील, राजेन्द्र धनराळे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजकारणाचे “शगुन” खान्देश मध्ये बघतात, आणि खान्देश वर आलेल्या दुष्काळाबाबत मात्र सर्व राजकीय पक्ष खान्देश ला पाठ दाखवितात

Next Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करावेत

Next Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करावेत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo