Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी खुले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी खुले


जळगाव दि.15 प्रतिनिधी :- कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत 17 मार्चपासुन शाळा, महाविद्यालय, देवस्थानं बंद ठेवले होते. यानुसार पद्मालय देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान शासनाने राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी खुले केले असल्याने एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर सुध्दा उद्या दि.16 पासून भाविकभक्तांसाठी खुले करण्यात येत आहे . सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान श्री गणेशाचे दर्शन भाविकांना घेता येईल. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार सद्यपरिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे . 60 वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना व लहान मुलांना मंदिरात प्रवेश नाही देता येणार नाही, दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असुन सॕनिटायझ केल्यानंतरच मंदिरात प्रवेश आहे असेल . दर्शन रांगेत शासनाने ठरवुन दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असेल . नियमांच्या पालनांसाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. भाविक भक्तांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच उद्देश विश्वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमीलन उत्साहात

Next Post

मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ?

Next Post
मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ?

मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo