Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा – येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मीठाबाई) कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ शिक्षक प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य संजय पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. प्रतिभा परदेशी, श्रीमती प्रतिभा पाटील, निवृत्ती बाविस्कर सुरेखा बडे, कल्पना पाटील, दीपाली लांडगे, विजय पाटील, हेमराज पाटील, मंचावर उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तर्फे चेतना डागोर , प्रांजली पाटील, हर्षाली शिंदे, चैताली महाले, नेहा पवार, नंदिनी कुंभार, प्रियंका पाटील, भाग्यश्री मेटकर, सानिका पाटील, जान्हवी पाटील, योगिता पाटील, निधी माळी व जोया खाटीक आदी विद्यार्थ्यांनींनी शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.

शिक्षक दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थिनी शिक्षक बनल्या होत्या. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून विविध विषयानुसार वेगवेगळ्या वर्गावर त्यांनी अध्यापन कार्य केले.

याप्रसंगी प्रा शिवाजी शिंदे, प्रा. प्रतिभा परदेशी व प्राचार्य संजय पवार यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय समाज संस्कृतीत गुरुचे स्थान व महत्त्व पटवून देताना विविध दाखले व गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी धनश्री निळे व प्रांजली पाटील यांनी केले. धनश्री निळे हिने आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवात तपस्वींचा सन्मान

Next Post

उडाण फाऊंडेशनतर्फे फिजिओथेरपी दिनानिमित्त १५० नागरिकांची मोफत तपासणी

Next Post

उडाण फाऊंडेशनतर्फे फिजिओथेरपी दिनानिमित्त १५० नागरिकांची मोफत तपासणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d