Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा गुर्जरसमाजा तर्फे स. वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा- परिसर गुर्जर समाजातील सर्व पोटजाती रेवे,लेवा,दोडे, सुर्यवंशी, बडगुजर, गुर्जर यासर्व समाज बांधवांची बैठक पाचोरा शहरातील पुनगावरोड वरील ध्येय करिअर अँकेडमीच्या दालनात संपन्न झाली
सदर बैठकीत समाजातील वरिष्ठ मान्यवर, युवावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता यावेळी गुर्जरसमाज भुषण लोहपुरुष सरदार वल्ताभभाई पटेल यांची जयंती निमित्त
“गुर्जर संघटन काळाची गरज” या विषयावर पाचोरा परिसर मर्यादित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन स्पर्धकांनी आपला निबंध 250 शब्दात फुल स्क्वेफ कागदावर एका बाजुने लिहून दि. 29 ऑक्टो. शनिवारी दु.12-00 पावेतो हाय- टेक- कॉम्पुटर किंवा शिव एम्पोरिम येथे जमा करावेत यात प्रथम तिन विजयी स्पर्धकांना सदर निबंधाचे वाचन करावं लागणार आहे तर दि.30 ऑक्टोबर रविवार रोजी स.9-30 वाजता वर्ग KG ते 8 मधिल विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी “मोबा-TV याचे परिणाम” & वर्ग 9 ते पदवी पर्यत विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी “माझे ध्येय त्यासाठी अपेक्षा” या विषयावर प्रत्येकी सात मिनीट असलेली वत्कृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.


यास्पर्धेत विजयी स्पर्धकांचा बक्षिस समारंभ व सर्व कार्यक्रम दि.31 ऑक्टो. सोमवार रोजी सकाळी 9-30 वाजता पाचोरा शहरातील ध्येय करिअर अँकेडमीतील स्वातंत्र्य सैनीक कै. आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन सभागृहात संपन्न होणार आहे. यामध्ये “मी माझा व्यवसाय व अनुभव” यावर देखील अनुभवी व्यक्ती मनोगत व्यक्त करणार आहेत तरी पाचोरा शहर व परिसरातील गुर्जर समाज तथा पोटजाती मधील सर्व बालके, युवावर्ग सह बंधु-भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तर्फे शहरातिल दिव्यांग बांधवांना फराळ वाटप

Next Post

प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात पाडवा पहाट संपन्न

Next Post

प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात पाडवा पहाट संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d