Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते यांना प्रहार जनशक्ति पक्ष व म.रा.मराठी पत्रकार संघा तर्फे कोरोना योध्दा सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पाचोरा पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते यांना प्रहार जनशक्ति पक्ष व म.रा.मराठी पत्रकार संघा तर्फे कोरोना योध्दा सन्मानित

पाचोरा- येथील भडगांव रोडवरील शक्ती धाम येथे प्रहार जनशक्ती पंक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्दमांनाने कोरोना योध्दा पुरस्कार कार्यक्रम उत्सांहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अथिती पाचोरा विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ईश्वरजी कातकाडे, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, होते.


पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल पाटील, कार्याध्यक्ष माधव पाटील, प्रसिद्धी प्रमुख किशोर रायसाकडा, यांनी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पाचोरा पत्रकार व सामाजीक कार्यकर्ते यांच्या संन्मान केला, सन्मानात जेष्ट पत्रकार संदिप महाजन,, रमेश मोर , शिवाजी शिंदे , महेंद्र अग्रवाल, योगेश पाटील, सी.एन. चौधरी, श्यामकात सराफ,सचिन सोमवंशी , नगराज पाटील ,राहुल महाजन , गणेश शिन्दे , रमेश वाणी, आनंद शर्मा, निलेश पाटील, राजेश मोर, किशोर बारावकर, योगेश पाटील , किशोर संचेती, अशोक निंबाळकर, निखिल मोर , घनश्याम अग्रवाल, संजय पवार, मनोज बडगुजर, रमेश श्यामनानी, रवीशंकर पांडे, केदार पाटील, सचिन चौधरी, विनोद वाधवाणी, धनराज पाटील, जितेंद्र नांगराणी, संजय पाटील, भुणेश दुसाने, महेंद्र अग्रवाल, धीरज बांठीया, प्रशांत येवले , प्रमोद सोनवणे ,सह सर्व सन्मानित उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टंनसिग पाळत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी पाचोरा कोविड सेंटर साठी यावेळी तिन बेड रुग्णालयाला देण्याची घोषणा करण्यात आली, सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार किशोर रायसाकडा यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ६०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ६०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ६०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d