Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा येथे शिवसेनेचा भव्य व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
पाचोरा येथे शिवसेनेचा भव्य व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

भडगाव पाचोरा मतदार सघांतील व्यापारीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा/भडगाव-(प्रमोद सोनवणे) – पाचोर/भडगाव मतदार संघाचे शिवसेना भाजपा रिपाई (आ) रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती, एकलव्य संघटना व मित्रपक्ष सह महायुतीचे उमेदवार आ. किशोरआप्पा पाटील यांच्यासाठी पाचोरा शहरात व्यापारी बांधवांचा मेळावा मोठ्या उत्साहत जैन पाठ शाळेत पुनमचंद मोर यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला. यावेळी आ. किशोर पाटील व्यापारी आघाडीचे भाजपचे कांतीलाल श्रीश्रीमाळ, मुकुंद बिल्डींकर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, नारायनदास पटवारी, सुनील पाटील, दीपक सावा, दिनेश अग्रवाल, नासिर बागवान रतनलाल संघवी, भोटुमल नागरणी, अर्जुनदास दाखणेजा,उत्तम बागड, जगदीश पटवारी, बापू सोनार, आयुब बागवान दत्ता पाटील, नंदू सोमवंशी, राजेंद्र भोसले, भरत शेठ, मेघराज केसवणी, मूर्तिजाशेठ बोहरी, भरत शेंडे, शरद महालपूरे, गंगाराम तेली, शाम खंडेलवाल, रवी केसवणी, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सुरेश पाटील, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, प्रमोद ललवाणी, यांचेसह शेकडो व्यापारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुकुंद बिल्दीकर यांनी पाचोरा शहरात गेल्या ५ वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा सांगून भविष्यातील प्रस्तावित कामांची माहिती सांगितली. भाजप व्यापारी आघाडी चे कांतीलाल श्री. श्रीमाळ यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी विशद करून आ. किशोर पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा गौरव केला. यावेळी आ. किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात व्यापारी बांधवांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याने समाधान व्यक्त करून केलेल्या कामांची माहिती दिली. यात शहरातील पाणीपुरीवठा योजना १८५ कोटीची गिरणा धरणाहुन आणण्याची योजना प्रस्तावित केली, ७० कोटींची भूमिगत गटार योजना, शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र भूमिगत गटार पूर्ण झाल्यानंतर ८२ कोटीचे रस्त्यांचे काम काँक्रीटीकरण पूर्ण केले जाईल. भडगांव पाचोरा तालुका खर्‍या अर्थाने लोड शेडींग मुक्त झाला आहे. २०१४ पुर्वि बारा बारा तास विजेअभावी अनेक छोटे मोठे उद्योग बंद राहायचे, उद्योगासाठी जनतेच्या विकासासाठी विज उपलब्ध नसल्याने विकास आणि प्रगती मतदार संघाची खुंटलेली होती, पण आज तशी परिस्थिती राहीलेली नाही, मी आमदार झालो तेव्हा पहीला प्रश्न विजेचा सोडविला व पाचोरा भडगाव तालुका खर्‍याअर्थाने लोड शेडींग मुक्त करून दाखविला असे सागण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव शहरात राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली;मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

भडगांव मनसे चा शिवसेनेला जाहीर पाठींबा

Next Post

भडगांव मनसे चा शिवसेनेला जाहीर पाठींबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo