Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाणंद फाउंडेशनच्या अध्यक्षांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचा धडाका सुरु असलेल्या पाणंद फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमित तडवी यांचा पाणंद फाउंडेशन च्या माध्यमातून दि. ११/८/२०१९ रोजी ३५ वा वाढदिवस अवाढव्य खर्च न करता एका अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. अंध शाळा, सिंधी कॉलनी, जळगाव येथे त्यांनी मागणी केल्याप्रमाणे तेथील विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला बॅग चे वाटप पाणंद फाउंडेशन तर्फे करण्यात आले वाटप करताना पानंद फौंडेशनचे मार्गदर्शक दिलीप बारी,सचिव पंकज नहाले ,खजिनदार शशिकांत फेगडे ,उप अध्यक्ष हर्षल पाटील, सदस्य ज्ञानेश्वर साळुंके , हरीष अस्वार, धिरज महीरे , गजानन शिंदे ,निलेश अहिरे ,प्रवीण पाटील ,शेखर तडवी,वाहेद तडवी, ईश्वर पाटील ,अनुप कारकर, कमलेश पवार ,पंकज महाजन ,आर आर चौधरी योगेश जोशी, इंदुरकर,लिलाधर सपकाळे, विनोद बारी,पद्माकर खैरनार, मिलिंद भागेश्वर,सुनिल इंगळे, सागर पाटील ,गिरीश भोसले, रविद्र अहिरराव, विक्रम शिंदे, संजय राजपूत ,किरण पाटील,निलेश पाटील, स्वप्नील, असा पाणंदचा सर्व मित्र-परिवार उपस्थित होता, या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळके येथे दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत

Next Post

कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

Next Post
कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo