Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव(जिमाका)- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शनिवार, दि. 4 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.15 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून शासकीय वाहनाने आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे सेंट्रल रेल्वे मजदुर संघ आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरास भेट, सकाळी 11.45 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जामदा, ता. चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता जामदा, ता. चाळीसगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.45 वाजता जामदा, ता. चाळीसगाव येथून मेहुणबारे, ता. चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 5 वाजता मेहुणबारे, ता. चाळीसगाव येथे आगमन व शिवसेना शाखेचे उद्घाटन व राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाज मंदिर ये़थे आयोजित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘कोरोना काळात मातृशक्तीचे योगदान विशेष उल्लेखनीय’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post
नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d