Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधी परिसर मराठा विकास मंडळातर्फे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन सादर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पाळधी परिसर मराठा विकास मंडळातर्फे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन सादर

पाळधी-(प्रतिनिधी) – तालुका धरणगाव परिसरातील श्री संत तुकाराम मराठा मंडळाच्या वतीने ना.गुलाबराव पाटील यांना मराठा मंगल कार्यालय उभारण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी नवनियुक्त अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष भगवान मराठे, सचिव संदीप शिंदे व सदस्यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी धरणगाव पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील माजी सभापती अनिल पाटील डॉ. व्ही आर पाटील, एन.एस. पाटील, सुरेश पाटील, रामचंद्र पवार, कैलास पाटील, श्रीराम पाटील, रवींद्र पाटील, सुरेश पाटील, किरण पाटील, गोकुळ पाटील, मोहन पाटील, भागवत पाटील, दामू अण्णा पाटील, सदाशिव पाटील ,संतोष पाटील, किशोर पाटील, आदी सदस्य उपस्थित होते.

ना.गुलाबराव पाटील यांनी निवेदन स्वीकारताना मंगल कार्यालय साठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्वांना आश्वासित केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालय येथे २२ ते २४ जून २०२१ या कालावधीत टॉय हॅकॅथॉन ग्रँड फिनालेचे आयोजन;16 संघ सहभागी होणार

Next Post

महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार

Next Post
महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार

महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo