Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पी. जी. महाविद्यालयात पीजी टेक्नॉलॉजीया (PG TECHNOLOGIA) स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
पी. जी. महाविद्यालयात पीजी टेक्नॉलॉजीया (PG TECHNOLOGIA) स्पर्धा संपन्न

जळगाव दि.10- के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात  “पीजी टेक्नॉलॉजीया” स्पर्धा नुकतीच पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एस . झोपे, प्रमुख अतिथी प्रा. जे. एन.  चौधरी, मु. जे महाविद्यालय  जळगाव, कार्यक्रम समन्वयक प्रा. जावेद खान, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. संदीप पाटील, डॉ. आर. एम. पाटील  उपस्थित होते.  विद्यार्थ्यांतील सादरीकरण,  व्यक्तिमत्व विकास यासारख्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऍनिमेटेड पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या विषयावर स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धे अंतर्गत महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ॲनिमेटेड पावर पॉइंट द्वारे भाग घेतला. स्पर्धेसाठी महाविद्यालयातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.  या कार्यक्रमामध्ये  अनेक  विद्यार्थ्यांनी  अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले.  स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. चौधरी यांच्या हस्ते रोख पारितोषिके वितरित करण्यात आली.स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे व पारितोषिक विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल देशमुख व वैशाली पुणेकर यांनी तर आभार डॉ. सारंग बारी यांनी व्यक्त केले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा

Next Post

मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo