Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुणे विभागात कोरोना बाधित १२०० रुग्ण – विभागीय आयुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पुणे विभागात कोरोना बाधित १२०० रुग्ण – विभागीय आयुक्त

पुणे दि.25 :- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण  77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Maha Info Corona Website

विभागात 1200  बाधित रुग्ण असून  77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात  1094  बाधित रुग्ण असून 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात  26 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात  42 बाधित रुग्ण असून  3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 28  बाधित रुग्ण असून  1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात 10 बाधित रुग्ण आहेत.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 13 हजार 693 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी  13  हजार 70 चा अहवाल प्राप्त आहे. 623 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 11 हजार  812 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 1  हजार 200 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 51 लाख 36 हजार 845 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 98 लाख 14 हजार 639 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1067  व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण

Next Post

संतांच्या हत्ये प्रकरणी हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -महामंडलेश्वर

Next Post
संतांच्या हत्ये प्रकरणी हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -महामंडलेश्वर

संतांच्या हत्ये प्रकरणी हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -महामंडलेश्वर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo