Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुष्पावती गुळवे मुलींच्या विद्यालयात “किशोरवयीन मुली समोरील आव्हाने आणि घ्यावयाची जबाबदारी आणि काळजी” या विषयावर प्रबोधन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी)पुणे, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण या विभागाची सवयत्ता संस्था या संस्थेअंतर्गत समाजातील ज्वलन्त विषयावर समाजप्रभोधन करणे व मराठा – कुणबी, कुणबी – मराठा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, पीएचडी, एम पी एल, फेलोशिप, स्किल डेव्हलपमेंट, आदी उपक्रम राबविले जातात. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. डी. आर. परिहार साहेब आणि मुख्य प्रकल्प संचालक मा. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर सारथी संस्थेचे कामं चालु आहे. या संस्थेचे उद्देश समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा. तरीही सारथी पुणे च्या तारादुत प्रकल्पांतर्गत तारादुत हेमांगी किशोर टोकेकर यांनी दिनांक १३ रोजी पुष्पावती गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८, ९, १०  वि च्या मुलींना “किशोरवयीन मुली समोरील आव्हाने आणि घ्यावयाची जबाबदारी आणि काळजी” ( मुलगी वयात येतांना) या विषयावर प्रबोधन करण्यात आले. यावेळेस मुलींना आपल्या मनात असलेल्या मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा, प्रश्न, तसेच लैंगिग प्रश्न व गैरसमज विचारलात या बद्दल मुलींना वेज्ञानिक माहिती सांगून त्यांच्या मनातील शंकाचे निरसन केले. या विषयावर प्रभोधन कार्यक्रम घेण्याचा उद्देश वारंवार होणारे निर्भया व उन्नाव घटना,  या घटना घडूच नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून किशोरवयीन मुली व मुलांना योग्य ते लैंगिग मार्गदर्शन मिळावे. यासाठी हेमांगी किशोर टोकेकर यांनी मुलींना प्रबोधन केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास सकारत्मक प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन सहाय्यक प्रकल्प संचालक मा. प्रदीप खरे व प्रकल्प अधिकारी मा. नीता पाटील यांचे लाभले

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ठाकरे सरकारने शिक्षक व शिक्षणास दिलासा द्यावा

Next Post

प्राथमिक शिक्षकांचा शिक्षक ते आमदार प्रवास करणारा दमदार नेता हरपला

Next Post
प्राथमिक शिक्षकांचा शिक्षक ते आमदार प्रवास करणारा दमदार नेता हरपला

प्राथमिक शिक्षकांचा शिक्षक ते आमदार प्रवास करणारा दमदार नेता हरपला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d