Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पूरग्रस्त कोकणात खान्देशातील मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार- ॲड. जयप्रकाश बाविस्कर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/07/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगांव-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसा जळगांव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक जिल्हा स्तराव कोकणातील पूरग्रस्तांना विविध गरजू साहित्य देणार असून समाजातील दानशूर व्यक्त यांनी सुद्धा सढळ हस्ते मदत साहित्य द्यावे अशी विनंती मनसे चे नेते माजी आमदार अॅ जयप्रकाश बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. पुढील प्रमाणे साहित्य देता येईल.

कृपया पुढील प्रमाणे साहित्य द्यावे अशी विनंती मनसे तर्फे करण्यात येत आहे. नविन अंतरवस्त्र नविन बर्मुडा व टिशर्ट ( नविन अशासाठी प्रचंड ऊबट वातावरण आ लाईट नाही घाम येतो आहे अॅलर्जी सारखे रोग होऊ नयेत म्हणून तथा शहरी भाग उध्वस्त आहे. येथील लोक जुने कपडे सहसा कोणी घेणार नाहीत.) मेणबत्ती काडेपेटी, टॉर्च, सेल फिनाईल, साबणं, खराटे, बारदाने, पाणी जार, कागदी थाळ्या, ग्लास, फूड-पॅकेट्स, ब्लैकेटस पातळ चादर, टॉवेल, मोबाईल चार्जर, बिस्किट पुडे आदी साहित्य संकलनासाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
धुळे- श्री. रावसाहेब कदम
मो.नं. ९८२२११४८४५ –
अॅड. दुष्यंतराजे देशमुख-
मो.नं- ९४०४५५८८५५
श्री. हितेंद्र महाले-
मो.नं- ९४२२२८६२००
श्री. बंटी सोनवणे- मो.नं. ९७६५५२९३५८
नंदुरबार श्री. विजय चौधरी- मो.नं- ९८२२८२१७०५
श्री. अजय सोनवणे- तळोदा- मो.नं- ९३२५८३४०४०
जळगांव- श्री.जमिल देशपांडे
मो. नं ९३७२००७४६५ –
श्री. आशिष सपकाळे- मो.नं. ९८६०५९७६१५
श्री. राजेंद्र निकम
मो. नं ९४२२७७७२३७,

तिन्ही जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटना, कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातुन ऐच्छिक दाते यांच्या कडून साहित्य जमा कार्यात सहकार्य करावे. जमा झालेले साहित्य विशिष्ट वाहनाद्वारे कोकण पूरग्रस्तांना पोहचविण्यात येईल अशी माहिती माजी आमदार मनसे नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सोशल मीडिया फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हेच-वैशाली पाटील, जळगाव

Next Post

एस. एस. बी. टी. ची विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते ला विद्यापीठाचे सुवर्णपदक

Next Post
एस. एस. बी. टी. ची विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते ला विद्यापीठाचे सुवर्णपदक

एस. एस. बी. टी. ची विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते ला विद्यापीठाचे सुवर्णपदक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d