Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलिस बॉईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेत जळगाव पोलिस विजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पोलिस बॉईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेत जळगाव पोलिस विजयी
विजयी संघातील खेळाडू —- मनोज सुरवाडे (कर्णधार), सईद पिंजारी (गोलकिपर), योगेश साबळे (डिपेंडर), इका शेख, किरण तडवी, समिर तडवी, इस्तीयाज शेख, तौसिफ सैय्यद, तौसिफ खान, वसिम शेख, आदिल शेख, जमिर शेख, कादर शेख

जळगाव(प्रतिनीधी)- जळगाव पोलिस बॉईजच्या वतीने २१ ते २४ पर्यंत पोलिस बाईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन पोलिस मैदानात करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेत धुळे, नंदुरबार, नाशिक आदी ठिकाणाहून २२ संघांनी सहभाग नोदवला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जळगाव पोलिस संघाने भुसावळ थॉमस डिसुजा क्‍लब संघाचा ०-१ ने पराभव करीत वियज मिळवला. विजेत्या संघाला दहा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रत्येकी मेडल देण्यात आले. उपविजेत्या संघाला पाच हजार रूपये रोख व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर बेस्ट गोलकीपर आदित्य परब, बेस्ट डिफेंस तोसिफ खान, बेस्ट स्कोरर इसाक शेख, बेस्ट प्लेअर विकार शेख, यांना वयक्तीक बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून राहिल शेख, अमोल शिंपी, शेखर तडवी, चॉंद शेख यांनी पाहिले. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, भास्कर पाटील, निखील ठक्‍कर, फिरोज शेख, निवेदिता ताठे, चेतन निंबोळकर, फारूख शेख, इकबाल मिर्झा, कलीम शेख आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जळगाव पोलिस बॉईज अध्यक्ष कुणाल मोरे, किरण तडवी, अमोल जाधव, धनंजय मोरे, जावेद शेख, जमिर शेख, सईद पिंजारी, अमित तडवी, परवेझ शेख, शेखर तडवी यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुक्ताईनगरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

वाबळेवाडी पुणे येथे दोन दिवसीय अभ्यासदौरा

Next Post

वाबळेवाडी पुणे येथे दोन दिवसीय अभ्यासदौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo