Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती बालवाडी शाळेत नाटक स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचलित प्रगती बालवाडी शाळेत नाटक स्पर्धा घेण्यात आली. यात बालवाडी,शिशुवाडीतील व अंगणवाडीच्या  चिमुकल्यांनी भाग घेतला. खणखणीत व जोशपूर्ण आवाजात चिमुकल्यानी नाटकाचे सादरीकरण करून वाह्ह वा मिळविली. या स्पर्धेसाठी परीक्षक प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक शोभा फेगडे, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, लिपिक संध्या कोळपकर हे होते. मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा व्यवस्थित पार पडली.संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी गटांची नावे प्रथम क्र. बालवाडी नाटकाचे नाव चिऊ ताई दर उघड, द्वितीय क्र. शिशुवाडी नाटकाचे नाव टोपीवाला व माकडे, उत्तेजनार्थ अंगणवाडी नाटकाचे नाव लालची दूधवाला. या प्रसंगी  रजनी चौधरी, अश्विनी सोले, वैशाली चौधरी, धनश्री कुलकर्णी, दीप्ती मोडक, चंचल वाणी, सुनिता पाटील इ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघास विजेतेपद

Next Post

कानळदा येथे आढळला अजगर जातीचा साप

Next Post
कानळदा येथे आढळला अजगर जातीचा साप

कानळदा येथे आढळला अजगर जातीचा साप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo