Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रतापराव पाटील यांचा अपघातग्रस्ताला मदतीचा हात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रतापराव पाटील यांचा अपघातग्रस्ताला मदतीचा हात

भडगाव : प्रतिनिधी
नुकताच भडगाव तालुक्यातील वाक येथिल रहिवासी अरुण प्रभाकर शिरसाठ यांचा वडजी फाट्या जवळील मोरी जवळ रात्रीच्या वेळी मोटारसायकल चा अपघात झाला . अपघातात ते अतिशय गंभीर जखमी झाले . ते दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची घरची परिस्थिती खूपच हालाखाची आहे . या अपघाताचे वृत्त समजताच भडगाव तालुक्यातील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरि पाटील यांनी या व्यक्तिला मदतीचा हात देऊन तात्काळ ११००० रुपयाची आर्थिक मदत या व्यक्तिच्या कुटुंबियांकडे दिली . प्रतापराव पाटील यांनी एक दातृत्वाची भूमिका घेऊन त्यांच्या कुंटुबियांच्या दुःखात सहभागी होवून त्यांना आर्थिक मदतीचा हात दिल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे .

या अपघातग्रस्त व्यक्तिची मुलगी कु. दिक्षा अरुण शिरसाठ हि वडजी येथिल टी .आर . पाटील विदयालयात इयत्ता ६ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे .
वाक येथे जाऊन प्रतापराव पाटील यांनी या अपघातग्रस्त व्यक्तिच्या कुटुंबियांना मदतीचा हात देतेवेळी वडजी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए .एस .पाटील , बी .वाय . पाटील , पोलीस पाटील कैलास मोरे यांचे सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी हजर होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंतर्नादच्या प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांनी जागवली शिवरायांची थोरवी

Next Post

सौ सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतथी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo